निलंगा तालुका काँग्रेसची जम्बो कार्यकारिणी जाहीर
निलंगा /प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका डोळ्यासमोर ठेवून पक्ष बांधणीसाठी काॅग्रेस पक्षाने कंबर कसली असून त्या अनुषंगानेच काॅग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर व प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष विजयकुमार पाटील यांनी सुचवलेल्या तालुका कार्यकारणीला जिल्हाध्यक्ष श्रीशैल उटगे यांनी मान्यता देत निलंगा तालुका काँग्रेस पक्षाची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली.
यात तालुकाउपाध्यक्ष म्हणून गंगाधर चव्हाण (निटूर सर्कल) , प्रमोद मरुरे (शेडोळ), मोहन भंडारे (औराद शहाजानी) रणजित कोकणे( कासार बालकुंदा ) , विठ्ठल पाटील (अंबुलगा बु), रमेश मदरसे( हलगरा), पप्पू नेलवाडे (सरवडी), मनोहर पाटील (मदनसुरी) अब्रार देशमुख (नणंद) , विकास बाबूराव पाटील (कासारसिरसी), तालुका सरचिटणीस हाजी सराफ (औराद शहाजानी) , विकास पाटील ( शेडोळ), बालाजी भूरे (निटूर), दिनकर बिरादार (अंबुलगा बु) बबनराव चव्हाण (हलगरा), संतोष शेट्टी (कासार बालकुंदा) , रवींद्र पवार (सरवडी), वाल्मिक आवले (मदनसुरी), अनिल गायकवाड (कासारसिरसी), बालाजी गोमसाळे, तालुका संघटक महेश देशमुख, अॅड तिरुपती शिंदे, प्रशांत येळकर, गुंडेराव बिरादार, सुरेश बिरादार, अरुण पाटील, राम चव्हाण, निलेश राजकुमार चिंचनसुरे, तालुका सचिव अॅड संदीप मोरे, प्रशांत पाटील शेळगीकर, शकील पांढरे, हुसेन सय्यद, लक्ष्मण सरतापे, सचिन थोंटे, अनंत तुळबा, तालुका कोषाध्यक्ष गोरख नवाडे, तालुका प्रवक्ते चक्रधर शेळके, तालुका कार्यकारणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून अशोकराव पाटील निलंगेकर, अभय साळुंके, हल्लपा कोकणे, प्रा राजेंद्र सुर्यवंशी, मधुकरराव पाटील, अजित माने, हमीद शेख, सुरेंद्र धुमाळ, सिराज देशमुख, माधवराव पौळ, लाला पटेल, समियोद्दीन देशमुख, सुभाष मुळे, अॅड जगदिश सुर्यवंशी, पांडुरंग भंडारे, प्रा. नूर पटेल, लक्ष्मण बोंडगे, पंकज शेळके, नूर पटेल केळगाव, चक्रधर शेळके, दिनकर निटूरे, भिमराव पाटील, विद्यासागर बिरादार, मल्लिकार्जुन कुमार, साजन शिंदे, पांडुरंग सगरे, अजित नाईकवाडे, ज्ञानोबा सुर्यवंशी, प्रताप माकणे, वैजप्पा लांडे, प्रा दयानंद चोपणे, नागनाथ पाटील, कमलाकर जाधव, शरणाप्पा मुळे, सोपान धुमाळ, अजगर अन्सारी, प्रकाश बाचके, देवदत्त पाटील, विलास लोभे, पंडित भदरगे, माधव सर्जे, बंडाप्पा ढेंकरे, सोनाजी कदम, माधव मस्के, शिवाजी आंचुळे, जमिल पटेल, प्रकाश गायकवाड, संजय पाटील ताडमुगळी यांचा समावेश आहे. नुतन मोजक्या पदाधिकाऱ्यांना काॅग्रेसचे प्रदेश सचिव अभय साळुंके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सर्व नुतन पदाधिकाऱ्यांचे काॅग्रेस पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले.