संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे व माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त निलंगा येथील उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटप,
निलंगा /प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवक शहराध्यक्ष धम्मानंद अनंतराव काळे यांच्यावतीने संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे, शिक्षक आमदार विक्रम काळे, युवक चे प्रदेश कार्याध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे नेते माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ, विधानसभा अध्यक्ष सुधीर मसलगे, जिल्हा उपाध्यक्ष महादेवी पाटील, हसन चाऊस, अंगद जाधव, शहराध्यक्ष इस्माईल लदाफ ,जेवरी उपसरपंच लक्ष्मण शिरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय निलंगा येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले, तसेच सुप्रिया ताई च्या वाढदिवसानिमित्त आरोग्य कर्मचारी यांचा महिला सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला, त्यात भाग्यश्री काळे, सुरेखा माने, वैशाली बोराडे, खाजाबी मौला शेख, आदीचा समावेश आहे,
यावेळी महिला पदाधिकारी संगीता कदम,मुन्नाबी मोमीन, कोमल देशपांडे, महेश चव्हाण,उद्धव मेकाले, सचिन कडतने, रोहित पाटील,मनोज स्वामी,सुग्रिव सूर्यवंशी, कुशाबा कांबळे , शंकर बनसोडे, सुरेश रोळे, बालाजी जोडतले,निलेश गायकवाड,निजामुद्दीन शेख,अफरोज शेख,जहांगीर शेख यासह उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सर्व कर्मचारी वर्ग आदीसह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते