“न झालेल्या सर्वेक्षणाचा हवाला देऊन…”, ठाकरे गटाचा शिंदे गटावर हल्लाबोल, म्हणाले, “सब कुछ मोदी’ असेच या शिंदेछाप…”
फडणवीसांपेक्षा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून लोकांनी पसंती दिल्याचा सर्व्हेक्षणाचा अहवाल शिंदे गटाने काल (१३ जून ) जाहिरातीद्वारे प्रसिद्ध केला.…