70 हजार कोटींच्या घोटाळ्याचा नेता योग्य जागी, अजितदादांचे कौतुक 2024नंतरही कायम ठेवा; संजय राऊतांचा अमित शहांना टोला
अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज पहिल्यांदाच आपण एकत्र व्यासपीठावर आलो आहोत. अजितदादा तुमच्यासाठी हीच योग्य जागा आहे. पण इथे पोहोचायला तुम्ही…
