“राज्यातील दोन्ही विरोधी पक्षनेते महायुतीत सामील होतील”, काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या नेत्याचा मोठा दावा
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या पक्षबदलाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षांतर केलं असून महाविकास आघाडीतील अनेक नेतेही भाजपाच्या वाटेवर…