चार्जिंगला लावलेल्या मोबाईलचा भीषण स्फोट; संपूर्ण कुटुंब होरपळलं, चार चिमुकल्यांनी जीव गमावला
आपल्याला (Mobile) संभाळून वापरण्याचा सल्ला थोरामोठ्यांकडून सर्रास दिला जातो. यामागील हेतू तो हरवेल म्हणून नाहीतर, हातातल्या मोबाईलमुळे कोणतीही दुर्घटना होऊ…
