राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते तथा माजी जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा
निलंगा(प्रतिनिधी):-. निलंगा येथे लालबहादुर शास्त्री विद्यालयात राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते तथा माजी.जि.प.अध्यक्ष पंडितराव धुमाळ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शाल,श्रीफळ व केक कापुन साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष सुधीरदादा मसलगे,शहराध्यक्ष ईस्माईल लद्दाफ,युवक शहराध्यक्ष धम्मानंद काळे,महिला आघाडीच्या महादेवीताई पाटिल,संगिता कदम,जिल्हा उपाध्यक्ष अंगद जाधव,युवकचे सुग्रीव सुर्यवंशी,हरिदास साळुंके,सुरेश रोळे तसेच काँग्रेसचे दयानंद चोपणे,गोविंद सुर्यवंशी,भारिपचे विलास सुर्यवंशी,वंचितचे देवदत्त सुर्यवंशी,छावाचे तालुकाध्यक्ष तुळसीदास साळुंके ईत्यादी सर्वपक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात शुभेच्छा दिल्या.
पंडितराव धुमाळ यांनी सर्वांचे मनस्वी आभार मानले.