चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी दीवाळीनिमित्त
पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दिल्या शुभेच्छा
लातूर (प्रतिनिधी ) :विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांची दिवाळी – २०२२ निमित्ताने वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज या दिवशी बाभळगाव निवासस्थानी लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट घेतली, या सर्वांना त्यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, विविध विषयांवर चर्चा केली.
चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांची दिवाळी – २०२२ निमित्ताने बाभळगाव निवासस्थानी माजी आमदार धनाजी साठे, काँग्रेस प्रदेश सचिव अभय साळुंके,माजी चेअरमन शिलाताई पाटील, प्रदेश सचिव राजेश्वर निटूरे, माजी महापौर विक्रांत गोजमगूंडे, कल्याण पाटील, अभय सांळूके, दीलीप माने, मारूती पांडे, इम्रान सय्यद, विवेक जगताप, जितेद्र स्वामी, पांडूरंग कदम, मशायक, पांडूरंग वीर यांच्यासह लातूर शहरासह जिल्हाभरातून आलेल्या विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी भेट घेतली, या सर्वांना चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.