Skip to content
  • Wed. Jun 18th, 2025
Latest News – JantaExpress

Latest News - JantaExpress

Top Tags
  • मंत्रालय
  • ताज्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • इतर बातम्या
  • राजकीय
ताज्या बातम्या

राज्यातील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडे यांचा वनवास संपला, ‘या’ खात्याची जबाबदारी

Byjantaadmin

May 2, 2023

ज्य सरकारने आज दहा सनदी अधिकाऱ्यांची बदली (IAS Transfers In Maharashtra) केली आहे. आज झालेल्या बदल्या या महत्त्वाच्या बदल्या आहेत. जी श्रीकांत (G Sreekanth) हे  छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहे. तर, पी शिवशंकर (P Shivshankar) हे शिर्डी संस्थानचे (Shirdi Sansthan CEO) नवे सीईओ असतील. राज्यात आपल्या कार्यशैलीने सर्वाधिक चर्चेत असलेले तुकाराम मुंडे (Tukaram Munde) यांना अखेर नवीन जबाबदारी मिळाली आहे. कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून तुकाराम मुंडे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Maharashtra Government Transfers  10 IAS officers inclunding Tukaram Munde G Sreekanth and others Maharashtra IAS Transfer: राज्यातील 10 सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या; तुकाराम मुंडे यांचा वनवास संपला, 'या' खात्याची जबाबदारी

कोणत्या अधिकाऱ्यांना कोणती नवी जबाबदारी?

1.  1998 च्या बॅचचे आयएएस अधिकारी डॉ. नितीन करीर हे सध्या अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून महसूल, नोंदणी आणि मुद्रांक, महसूल आणि वन विभागाची जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांना अतिरिक्त मुख्य सचिव (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

2. 1992 च्या बॅचचे अधिकारी मिलिंद म्हैसकर यांची सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. 1994 च्या बॅचचे अधिकारी डी.टी.वाघमारे यांची गृहविभागाच्या PS (A&S) म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.

4. 1995 च्या अधिकारी श्रीमती राधिका रस्तोगी) यांची अल्पसंख्याक विकास विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5.  मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची महापारेषण विभाागाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

6. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून 2005 च्या बॅचचे आयएएस अधिकारी  श्रावण हर्डीकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.

7.  तुकाराम मुंढे, कृषी आणि पशूसंवर्धन खात्याते अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

8. 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी जी. श्रीकांत हे आता छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असणार आहेत. त्यांच्याकडे सध्या राज्य कर विभागाचे छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून जबाबदारी आहे.

9. छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे आयुक्त असलेले डॉ. अभिजित चौधरी यांची राज्य कर विभागात छत्रपती संभाजीनगरचे सह-आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. पी. शिव शंकर यांची श्री साईबाबा संस्थान ट्र्स्ट, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या त्यांच्याकडे नागपूर टेक्सटाईल विभागाचे संचालक म्हणून जबाबदारी आहे.

*IAS TRANSFER*
*DATE [email protected]*
*www.jantaexpress.in*
1. Dr.Nitin Kareer, IAS (1988) ACS(Revenue, Registration and Stamp), Revenue & Forest Department, Mantralaya, Mumbai has been posted as ACS (Finance), Finance Department, Mantralaya, Mumbai
2. Shri Milind Mhaiskar, IAS (1992) ACS (Civil Avaition and State Excise has been posted as ACS (1), Public Health Deptt., Mumbai
3. Shri D.T.Waghmare, IAS (1994) CMD, MAHATRANSCO, Mumbai has been posted as PS (A&S), Home Department, Mantralaya, Mumbai
4. Smt.Radhika Rastogi, IAS (1995) has been posted as Principal Secretary, Minority Devp.Department, Mantralaya, Mumbai
5. Dr.Sanjeev Kumar, IAS (2003) AMC, BMC, Mumbai has been posted as CMD, MAHATRANSCO, Mumbai
6. Shri Shravan Hardikar, IAS (2005) has been posted as AMC, BMC, Mumbai
7. Shri Tukaram Mundhe, IAS (2005) has been posted as Secretary (AD), Agri and ADF Department, Mantralaya, Mumbai
8. Shri G.Sreekanth, IAS (2009) Jt.Commissioner, State Tax, Chattapati Shambhaji Nagar has been posted as MC, Chattrapati Shambhaji Nagar MC.
9. Dr.Abhijeet Chaudhari, IAS (2011) MC, Chattrapati Shambhaji Nagar MC has been posted as Jt.Commissioner, State Tax, Chattapati Shambhaji Nagar.
10. Shri P.Siva Sankar, IAS (2011) Director, Textile, Nagpur has been posted as CEO, Shri Saibaba Sansthan Trust, Shirdi.

Post navigation

लातूरच्या जिल्हा रुग्णालयासाठी लागणारी जागा कृषी विभाग देणार; येत्या १४ ऑगस्टला लातूर मध्ये सोयाबीन परिषद घेणार – कृषी मंत्री अब्दुल सत्तार
शरद पवार यांच्या राजीनाम्यामागे प्रकृतीचे की, अजित पवारांचे कारण ? नाना पटोलेंकडून प्रश्नचिन्ह उपस्थित

By jantaadmin

Related Post

ताज्या बातम्या
अशोक बाहेती इंग्लिश हायस्कूल निलंगा शाळेचे  एसएससी बोर्ड फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेत घवघवीत यश
May 13, 2025 jantaadmin
ताज्या बातम्या
रहेमानिया उर्दु हायस्कूल निलंगा शाळेचे 88.40 टक्के निकाल
May 13, 2025 jantaadmin
ताज्या बातम्या
पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी संधी; 
May 13, 2025 jantaadmin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Register Number

Recent Posts

  • अशोक बाहेती इंग्लिश हायस्कूल निलंगा शाळेचे  एसएससी बोर्ड फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेत घवघवीत यश
  • रहेमानिया उर्दु हायस्कूल निलंगा शाळेचे 88.40 टक्के निकाल
  • पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी संधी; 
  • रहेमानिया उर्दु हायस्कूल औराद शहा. शाळेची यशाची परंपरा कायम
  • रहेमानिया उर्दु हायस्कूल कासार सिरसी. शाळेचे 96.66 टक्के निकाल

Archives

  • May 2025
  • April 2025
  • March 2025
  • February 2025
  • January 2025
  • December 2024
  • November 2024
  • October 2024
  • April 2024
  • March 2024
  • February 2024
  • January 2024
  • December 2023
  • November 2023
  • October 2023
  • September 2023
  • August 2023
  • July 2023
  • June 2023
  • May 2023
  • April 2023
  • March 2023
  • February 2023
  • January 2023
  • December 2022
  • November 2022
  • October 2022
  • September 2022

Categories

  • इतर बातम्या
  • ताज्या बातम्या

You missed

ताज्या बातम्या

अशोक बाहेती इंग्लिश हायस्कूल निलंगा शाळेचे  एसएससी बोर्ड फेब्रुवारी/मार्च 2025 परीक्षेत घवघवीत यश

May 13, 2025 jantaadmin
ताज्या बातम्या

रहेमानिया उर्दु हायस्कूल निलंगा शाळेचे 88.40 टक्के निकाल

May 13, 2025 jantaadmin
ताज्या बातम्या

पीक विमा न मिळालेल्या शेतकऱ्यांसाठी संधी; 

May 13, 2025 jantaadmin
ताज्या बातम्या

रहेमानिया उर्दु हायस्कूल औराद शहा. शाळेची यशाची परंपरा कायम

May 13, 2025 jantaadmin
Latest News – JantaExpress

Proudly powered by WordPress | Theme: Newses by Themeansar.