उत्तर प्रदेशमधील कुख्यात गुंड अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. दोघांनाही वैद्यकीय तपासणीसाठी नेत असताना प्रयागराज वैद्यकीय महाविद्यालयाजवळ पोलिसांच्या गाडीवर अज्ञात्यांनी हल्ला केला. या हल्यात दोघांचाही मृत्यू झाला.