अशोक नगर निलंगा येथे महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी सार्वजनिक जयंती उत्सव समितीची निवड
निलंगा:-आज दि.06-03-2022 रोजी अशोक नगर निलंगा तालुका निलंगा येथे समाज मंदिरात येणाऱ्या महामानव बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 वी जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येणार आहे.अगोदरच्या जयंती मंडळाची आज बैठक घेण्यात आली.अध्यक्षाचे पद कायम ठेवून सर्व कमिटी बरखास्त करण्यात आली त्या बैठकीत 2022 च्या जयंती उत्सवाचे अध्यक्ष ज्येष्ठ विधीतज्ञ श्री जगदीश भिवाजीराव सूर्यवंशी यांची परत एकदा अध्यक्ष म्हणून सर्वांनुमते निवड करण्यात आली.उपाध्यक्ष म्हणून विजयकुमारजी सूर्यवंशी, विक्रांतजी सूर्यवंशी,निलेशजी गायकवाड,प्रीतमजी कांबळे सचिव-विधीतज्ञ सुलक्षणजी धैर्य, सहसचिव- सुनीलजी सूर्यवंशी, कोषाध्यक्ष-विष्णूजी कांबळे-धम्मानंदजी काळे, सहकोषाध्यक्ष-सचिनजी गायकवाड-रोहनजी सुरवसे, नियंत्रक-अमोलजी कांबळे-गिरीशजी पात्रे,विधीतज्ञ-बी-आर-धैर्य, डी-पी-धैर्य,ए-एन-धैर्य,सल्लागार- देवदत्तजी सूर्यवंशी,विनोदजी भोसले,जितेंद्रजी कांबळे शुभमजी कांबळे,सचिनजी सुरवसे,सजावट प्रमुख-गिरीशजी पात्रे,अनुज कांबळे,मुन्ना सुरवसे, शिवाजी कांबळे,प्रशांत बनसोडे, चेतन गायकवाड, प्रमोद सुरवसे, अमित गायकवाड, मनोज सूर्यवंशी,धार्मिक विधीकर्ते-विशालजी,गायकवाड इंद्रजीतजी कांबळे,सुलक्षणजी धैर्य ,भानुदासजी सूर्यवंशी यांची अशोक नगर जयंती उत्सव मंडळाच्या कमिटीवर अशोक नगर निलंगा येथील समाजबांधवांकडून सर्वांनुमते निवड करण्यात आली या बैठकीस सर्व बौद्ध बांधव उपस्थित होते.