• Mon. Apr 28th, 2025

विविध मागण्यांसाठी नगर परिषदेला निवेदन

Byjantaadmin

Sep 30, 2022

विविध मागण्यांसाठी नगर परिषदेला निवेदन

निलंगा:-धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमाकरीता आंबेडकर पार्क परिसरात विदूत रोषणाई व बुद्धविहारास रंग रंगोटी स्वच्छता करण्याकरीता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष धम्मानंद काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्री सुग्रीव सूर्यवंशी, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष श्री संजय सोनकांबळे, कार्याध्यक्ष श्री धोंडिराम वाघमारे, राष्ट्रवादी सेवादलाचे तालुकाध्यक्ष श्री कुशाबा कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष श्री यशवंत पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed