शिवजन्मोत्सव निमित्त अन्न व झाडे वाटप
लातुर;-सार्वजनिक शिवजयंती महोत्सव क्रिडा संकुल लातूर शिवजन्मोत्सव निमित्त अन्न वाटप व झाडे वाटप करण्यात आले . यावेळी प्रमुख पाहुणे संभाजी ब्रिगेड चे महानगर अध्यक्ष व उद्योजक कक्षाचे उपाध्यक्ष श्री मिथुनजी दिवे , उद्योजक कक्षाचे उपजिल्हा अध्यक्ष प्रितम जाधव, जिजाऊ ब्रिगेड च्या बोराडे ताई, बबिता ताई साळुंखे,मिरा देशमुख, योगिता ठाकूर, वर्षा सारंगे, गायत्री शिंदे, उमादेवी देशमुख, समाधान माने, प्रविण सूर्यवंशी यावेळी उपस्थित होते.व तसेच आयोजक गजानन नंदकिशोर शेळके,राहुल यल्लपा गायकवाड ,रफिक इस्माईल शेख ऋषिकेश रामराव जक्कलवाड, विष्णू नवनाथ सातपुते, गणेश नारायण सिंह राजपूत, अकबर इस्माईल शेख,यशवंत शंकर आप्पा गुंजवटे, उध्दव किशनराव पाटील, माधव बबनराव सोनवणे, नेताजी नागोराव साठे, लक्ष्मण शिवाजीराव पवार.आदी उपस्थित होते.
