राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धम्मानंद काळे यांची निलंगा शहराध्यक्ष पदी तर निहाल पटेल यांची शहर कार्याध्यक्ष पदी निवड
निलंगा: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या निलंगा शहराध्यक्ष पदी धम्मानंद काळे यांची तर शहर कार्याध्यक्ष पदी ऍड. निहाल पटेल यांची निवड करण्यात आली .निवडीचे पत्र जिल्हाध्यक अफसर शेख, जिल्हा कार्य अध्यक्ष पंडितराव धुमाळ ,बबन भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात देण्यात आले.या निवडीबद्दल पक्षाचे नेते पद्धधिकारी यांनी अभिनंदन केले आहेत.
