• Tue. Apr 29th, 2025

अभियंता एजाज मौजन पुरस्काराने सन्मानित

Byjantaadmin

Sep 22, 2022

अभियंता एजाज मौजन पुरस्काराने सन्मानित

निलंगा:-अभियंता दिना निमित्ताने लातुर येथे नुकतेच आभियांत्रिकी विभाग(जिल्हालातुर)जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार -२०२२ वितरण करण्यात आले यात निलंगा पंचायत समितीचे अभियंता मौजन एजाज यांना पण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थितीत श्री.पृथ्वीराजबी.पी(भा.प्र.से.)जिल्हाअधिकारी,लातुरश्री.निखीलपिंगळे(भा.पो.से.),पोलीस अधिक्षक,लातुर
श्री.अमन मित्तल (भा.प्र.से.) आयुक्त महानगरपालिका,लातुर
श्री.अभिनव गोयल (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.लातुर श्री सुंदर लटपटे,मुख्य अभियंता, महावितरण कंपनी,लातुर डाॅ.श्री .सलिम शेख अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ,लातुर श्री.अभिजीत म्हेत्रे
अधिक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण,लातुर ईलियास चिस्ती अधिक्षक अभियंता,बीड पाटबंधारे प्रकल्प,मंडळ परळी वै.व जिल्ह्यातील सर्व विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे प्रमुख उपस्थित कार्निव्हल रिसाॅर्ट,लातुर येथे पंचायत समिती,निलंगाचे शाखा अभियंता मा.श्री.ए.आर. मौजन यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट अभियंता पुरस्कार -२०२२प्रदान करुन सन्मान करण्यातआला.अभियंता मौजन यांना या पुरस्कार मिळाल्याबद्दल गट विकास अधिकारी अमोल ताकभाते,सर्व अधिकारी कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed