महात्मा फुले ब्रिगेड निलंगा च्या वतीने
महात्मा फुले यानां सामुहिक अभिवादन
निलंगा:-क्रांतिसुर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या 132 व्या स्मृतिदिन (28 नोव्हेंबर) निमित्त सकाळी 11:00 वाजता महात्मा फुले ब्रिगेड निलंगा च्या वतीने दि.28 नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक,निलंगा येथे महात्मा फुले यानां सामुहिक अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी प्रा.दयानंद चोपणे सर, युवा सेना तालुका प्रमुख प्रशांत भैय्या वांजरवाडे, डाॅ. मिथुन जाधव, मुजीब सौदागर
महात्मा फुले ब्रिगेड युवक अघाडी जिल्हाध्यक्ष सुनिल वांजरवाडे, महिला अघाडी जिल्हा उपाध्यक्षा कल्पना आरसुडे, तालुकाध्यक्ष अमोल कौळकर, निळकंठ कोरके, नारायण कोरके शिवाजी भोजणे, शिवशंकर म्हेत्रे,कृष्णा कोरके, ओम कोरके, म.फु.ब्रिगेड महिला तालुकाध्यक्षा नागमणी म्हेत्रे, बबिता कोरके,, मंदाकिनी कोरके, छाया कोरके, रेखा पुजारी, पंडीत नळेगावे, शिवानंद दवणे, मोहन नटवे, सतिश म्हेत्रे, संजय चोपणे, अनंत जाधव,दिपक कोरके, लक्ष्मण कांबळे, निलंगा शहर महात्मा फुले ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी व फुलेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.