निलंगा:-कुस्ती फ्रिस्टाईल(19 वर्षाखालील) स्पर्धेत 100 किलो गटात जिल्हा स्तरावर महाराष्ट्र कनिष्ठ महाविद्यालय चा विद्यार्थी चि. भवानीप्रसाद संतोष नाईकवाडे यांची निवड झाली आहे त्याच्या या निवडीबद्दल महाराष्ट्र शिक्षण संस्थाअध्यक्ष विजय पाटील निलंगेकर,(अंकल),काँग्रेस प्रदेश सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर , प्राचार्य कोलपुके सर, उपप्राचार्य प्रशांत गायकवाड सर , क्रीडा प्रशिक्षक मुळे मॅडम , मोघे सर , प्रवीण गिरी सर , सर्व शिक्षकवर्ग,विद्यार्थीवर्ग यांच्यातर्फे अभिनंदन केले आहेत .