• Sat. Jun 21st, 2025

ठाकरे गटाच्या कार्यकारिणीचा विस्तार, तीन खासदारांसह सहा जण नेतेपदी, वाचा संपूर्ण यादी

Byjantaadmin

Oct 16, 2023

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कार्यकारिणीचा विस्तार केला. सहा नवे नेते तसेच उपनेते व संघटकपदी नव्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. राज्यातील पक्षवाढीस बळकटी मिळावी यासाठी नव्या नियुक्त्या करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मातोश्री’ निवासस्थानी काल सकाळी झालेल्या बैठकीत शिवसेनेच्या नव्या नेत्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. खासदार विनायक राऊत, खासदार अनिल देसाई, आमदार अनिल परब, खासदार राजन विचारे, आमदार रवींद्र वायकर, आमदार सुनील प्रभू यांची नेतेपदी नियुक्ती करून शिवसेना नेते मंडळाचा विस्तार करण्यात आला आहे.

Uddhav Thackeray 900

 

नेते मंडळ

मनोहर जोशी
लीलाधर डाके
दिवाकर रावते
सुभाष देसाई
आदित्य ठाकरे
संजय राऊत

चंद्रकांत खैरे
अनंत गीते
अरविंद सावंत
भास्कर जाधव

नवीन नियुक्त नेते

विनायक राऊत
अनिल देसाई
अनिल परब
राजन विचारे
रवींद्र वायकर
सुनील प्रभू

 

उपनेते

संजय पवार (कोल्हापूर)
राजुल पटेल (मुंबई)

विजय (खंड्या) साळवी (कल्याण)
संजय (बंडू) जाधव (परभणी)
शीतल देवरुखकर (मुंबई)
शरद कोळी (सोलापूर)

 

सचिव

वरुण सरदेसाई
सुप्रदा फातर्पेकर
साईनाथ दुर्गे

 

संघटक

अस्मिता गायकवाड (सोलापूर)
शुभांगी पाटील (नाशिक)

जान्हवी सावंत (कोकण)
छाया शिंदे (सातारा)

विलास वाव्हळ (मुंबई)
विलास रूपवते (मुंबई)
चेतन कांबळे (संभाजीनगर)

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *