• Thu. May 1st, 2025

मतदारसंघातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : आ. अभिमन्यू पवार

Byjantaadmin

Oct 8, 2023
मतदारसंघातील विकासकामांना निधी कमी पडू देणार नाही : आ. अभिमन्यू पवार
५७ कोटी रुपयांच्या ८ रस्ते कामांचा शुभारंभ
निलंगा(प्रतिनिधी):-विधानसभा मतदारसंघातील विकासकामांचा अनुषेश भरून काढण्यासाठी भरघोस निधी दिला आहे. यामुळे कामे झपाट्याने होत आहेत. यापुढेही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली.
निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे ५७ कोटी शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी किल्लारी-सांगवी-जेवरी ननंद, रामलिंग मुदगड-कासार शिरसी, तांबळामोड-तांबळवाडी, मिर्गनहाळी मोड-तांबा चौकळा, बोलेगाव-चांदोरी-ताडमुगली, ताडमुगली-कलमुगली मोड, सायखान चिचोली-चांदोरी, लिंबाळा  शिरसी या रस्त्या शुभारंभ करण्यात आला. भाजपचे कासार वाकडे, उपअभियंता आणि पाटील, उपकार्यकारी अभियंता उपस्थित होते. होळकुंदे, धनराज होळकुंदे, ओम बिराजदार, नाना धुमाळ, जिलानी बागवान, विरेश चिचणसुरे, मोनेश्वर पांचाळ, अरविंद कदम, सोनाली पाटील, कल्पना गायकवाड, विठ्ठल गुत्ता, अनिस बागवान, नितीन पाटील, बळवंत पाटील, कमलाकर गायकवाड, अरविंद कदम, बालाजी बिराजदार, वामन मुळे या भागातील  दर्जेदार कामे केली आहे  आ. पवार म्हणाले, प्रत्येक शेतकरी यांनी आपले ऊस किल्लारी  कारखाना सुरू असल्याचे सांगून किल्लारी साखर कारखान्याला शेतकऱ्यांनी ऊस द्यावा, असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *