• Mon. Apr 28th, 2025

अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या शाखेच्या वतीने नेत्ररोग तपासणी संपन्न

Byjantaadmin

Sep 30, 2023
अशोकराव पाटील मित्र मंडळाच्या गुऱ्हाळ.शाखेच्या वतीने नेत्ररोग तपासणी संपन्न
निलंगा. अशोकराव पाटील मित्र मंडळ गुऱ्हाळ शाखेच्या व नवतरुण गणेश मंडळ गुऱ्हाळ. आणि उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय उदगीर. स्व. श्री किशन बियानी व्ही एन औराद यांच्या संयुक्त विद्यमाने गुऱ्हाळ येथे मोफत तपासणी 80 रुग्णाची करून त्यामध्ये 21 रुग्ण ऑपरेशन करण्यासाठी उदगीर येथे मोफत करून त्यांना नेत्र बसवण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी नेत्र तज्ञ संगमेश्वर फड यांनी तपासणी केली. यावेळी गुऱ्हाळ गावातील जनतेने मित्रमंडळाच्या या कार्यास गौरव व कौतुक करून समाधान व्यक्त केले आहे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी निलंगा .युवक काँग्रेस सो.मीडिया तालुका. ज्ञानेश्वर वाडीकर . तसेच गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष अमोल भोसले. युवराज रुपनर सहदेव भोसले आकाश भोसले अमोल दूधभाते विष्णु भोसले सचिन भोसले दादासाहेब भोसले विठ्ठल गुंजले राहुल चौधरी ओम सावंत अजित वाडेकर गणू भोगिले दत्ता भोसले ज्ञानोबा धानोरे नागनाथ आप्पा शेळके व समस्त मित्रपरिवार गुऱ्हाळ यांनी सहकार्य केले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed