मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त लातूरच्या काँग्रेसभवन येथे ध्वजारोहण.
लातूर प्रतिनिधी :-मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त काँग्रेस भवन लातूर या ठिकाणी रविवार दि-१७ सप्टेंबर रोजी सकाळी लातूर शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अँड. किरण जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी सुभाष घोडके,गोरोबा लोखंडे,रविशंकर जाधव,कैलास बर्डे,सिकंदर पटेल, दगडुअप्पा मिटकरी,आयुब मणियार,तबरेज तांबोळी, हमीदबागवान,भाऊसाहेब भडिकर,सहदेव मस्के, अँड.अंगदराव गायकवाड,अँड.गोपाळ बुरबुरे, बिभीषण सांगवीकर, मनोज देशमुख,शेळके धनंजय, विष्णुदास धायगुडे, प्रमोद जोशी, निजामुद्दीन शेख, राजू गवळी, कुणाल वांगज,सुमित भडिकर, कमलताई शहापुरे,सुमन चव्हाण,आशा यादव,कमल शिंदे, सुलेखा कारेपुरकर,साहेराबी पठाण,बब्रुवान गायकवाड, फारूक शेख,पवनकुमार गायकवाड, खाजापाशा शेख,संजय सुरवसे, आकाश मगर,सय्यद सादिक,व्यंकट माने,जाधव
एस.एम,शेख इलियास यांच्यासह अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लातूर शहर/जिल्हा पदाधिकारी,माजी नगरसेवक, महिला काँग्रेस,युवक काँग्रेस,काँग्रेस सेवादल, अनुसूचित जाती सेल,अल्पसंख्याक सेल,ओ.बी.सी. सेल, NSUI,सोशल मिडिया,इंटक,विलासराव देशमुख युवा मंच,रोजगार व स्वयंरोजगार विभाग,ग्राहक संरक्षण विभाग,असंघटित कामगार विभाग आदी सर्व फ्रंटल आॅर्गनायझेशनचे पदाधिकारी,सदस्य उपस्थित होते.