• Wed. Apr 30th, 2025

‘सरकारचा भरलाय घडा अजित पवार सरकारच्या बाहेर पडा,’ घोषणांनी बारामती दणाणले; बारामतीत मराठा समाजाचा मोर्चा

Byjantaadmin

Sep 4, 2023

जालना येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण संदर्भात उपोषणावेळी झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ मराठा समाजाच्या वतीने बारामती शहर आणि तालुक्यात बंद पुकारण्यात आला आहे.-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *