ISRO च्या चांद्रयान-3 चे चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वी सॉफ्ट लँडिंग झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी ISRO चे चेअरमन एस. सोमनाथ आणि इस्रोचे इतर वैज्ञानिक आणि अधिकार्यांचा सत्कार केला. (PC:PTI)
सिद्धरामय्या यांनी इस्रो प्रमुखांना मानाची पगडी आणि शाल देऊन सत्कार केला.(PC:PTI)
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ आणि अंतराळ संस्थेच्या इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली.(PC:PTI)
सिद्धरामय्या यांनी बंगळुरूमधील इस्रो केंद्र, पेनिया येथे भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.(PC:PTI)
इस्रोच्या यशामुळे जगाला भारताचं सामर्थ्य पुन्हा एकदा दिसून आलं आहे.(PC:PTI)