• Sun. Jun 15th, 2025

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते रेणा सहकारी साखर कारखाना येथे मील रोलर पुजन संपन्न

Byjantaadmin

Jul 29, 2023

सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते रेणा सहकारी साखर कारखाना येथे मील रोलर पुजन संपन्न

दिलीप नगर  (निवाडा) :– अल्पावधीतच आपल्या यशस्वी वाटचालीतून साखर उद्योगात नाव लौकिक प्राप्त केलेल्या रेणा सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम २०२३-२४ साठीच्या मील रोलरचे पुजन  कारखान्याचे संस्थापक व मार्गदर्शक माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या शुभ हस्ते पार पडले.
यावेळी राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, रेणाचे चेअरमन सर्जेराव मोरे, संतशिरोमणी मारूती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव बाजूळगे,रेणाचे व्हा.चेअरमन अनंतराव देशमुख,संचालक तानाजी कांबळे, सतिश पाटील,कार्यकारी संचालक बी. व्ही. मोरे,खाते प्रमुख,अधिकारी कर्मचारी आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *