• Thu. Jun 26th, 2025

सांगा काजोलचं काय चुकलं?; सामना अग्रलेखातून ‘त्या’ वक्तव्याला दुजोरा

Byjantaadmin

Jul 11, 2023

मुंबई : बॉलिवूड कलाकार राजकारणावर फार उघडपणे बोलताना दिसत नाहीत. पण काही कलाकार परखडपणे राजकीय, सामाजिक परिस्थितीवर आपली मतं मांडतात. बॉलिवूड अभिनेत्री काजोल हिने देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केलंय. कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसलेले राजकीय नेते भारत देश चालवत आहेत, असं काजोल म्हणाली. तिच्या या वक्तव्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत. आजच्यासामना अग्रलेखातून यावर भाष्य करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *