• Fri. Jun 27th, 2025

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहीर

Byjantaadmin

Jul 7, 2023

राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या १७ जुलै ते १४ ऑगस्टदरम्यान पावसाळी अधिवेशनाचे कामकाज चालणार आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाळी अधिवेशन लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली जात होती. पण राज्याच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत नुकताच अधिवेशनाबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार येत्या १७ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत पावसाळी अधिवेशन होणार आहे

Monsoon Session of Maharashtra Assembly

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *