• Mon. Mar 23rd, 2026

महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसीचे जी पॅट २०२३ परीक्षेत घवघवीत यश.

Byjantaadmin

Jul 3, 2023

राष्ट्रीय स्तरावरील पार पडलेल्या जी पॅट २०२२-२३ परीक्षाचे निकाल नुकते जाहीर झाले असून या परीक्षेत महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी विद्यार्थ्यांनी जी पॅट २०२३
परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी निलंगा येथील विद्यार्थी GPAT या परीक्षेमध्ये पात्र झाल्याबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष   विजय पाटील निलंगेकर प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी  गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *