• Mon. Mar 23rd, 2026

भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते, त्यांनाच मंत्रिपदाची शपथ दिली

Byjantaadmin

Jul 2, 2023

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते AJIT PAWAR यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यावर शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. भाजप ज्यांना तुरुंगात पाठवायला निघाले होते. त्यांनाच मंत्री पदाची शपथ देत आहेत, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *