• Wed. Apr 30th, 2025

तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची सोलापुरात फिल्मी एन्ट्री!

Byjantaadmin

Jun 26, 2023

600 वाहनांचा ताफा, सोबत अख्खं मंत्रिमंडळ; तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांची अखेर सोलापुरात सिंघम स्टाईल एन्ट्री…तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांचे 600 वाहनांचा ताफ्यासह सोलापूर शहरांमध्ये आगमन झाले आहे सोलापुरातील मार्केट यार्ड समोर के चंद्रशेखर राव यांचे जल्लोषात स्वागत केले आहे सोलापूरातील कार्यकर्त्यांनी धनगर समाजाचे पारंपरिक घोंगडी आणि काठी देऊन के चंद्रशेखर राव यांचा सत्कार केला के .चंद्रशेखर राव यांच्या गाडीवर केला गुलाब पुष्पांचा वर्षाव करत केलं स्वागतमहाराष्ट्रात भारत राष्ट्र समिती या पक्षाचा मोठा विस्तार करण्याची तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव म्हणजेच केसीआर यांची योजना आहे.त्यासाठी त्यांच्या दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात झाली आहे

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *