महाराष्ट्रातील आठ ते दहा माजी आमदार ‘केसीआर’च्या संपर्कात; हैदराबादमध्ये मुख्यमंत्र्यांशी झाली चर्चा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आपल्या भारत राष्ट्र समिती पक्षाचा विस्तार मोठ्या आक्रमक पद्धतीने राबविण्याचे धोरण आखले आहे. त्यासाठी त्यांनी तेलंगणाच्या शेजारील महाराष्ट्राची निवड केल्याचे दिसून येत असून त्यांना राज्यातून प्रतिसादही मिळत असल्याचे चित्र आहे. राज्यातील विशेषतः मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील तब्बल ८ ते १० माजी आमदार केसीआर यांना परवा (बुधवारी) भेटून आल्याचे विश्वसनीय … Continue reading महाराष्ट्रातील आठ ते दहा माजी आमदार ‘केसीआर’च्या संपर्कात; हैदराबादमध्ये मुख्यमंत्र्यांशी झाली चर्चा