आता हा कोणता जिहाद ! प्रेयसीचे तुकडे का केले?; नराधम मनोज सानेचा पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर अंगाचा थरकाप उडवणारं हत्याकांड मुंबई जवळच्या मिरारोड परिसरात घडलं आहे. मनोज साने नामक ५६ वर्षीय इसमानं आपल्या लिव्ह इन पार्टनरचे तुकडे करून फेकल्याचं समोर आलं आहे. मनोज साने हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यानं आपल्या कृत्याची कबुली देताना त्यामागचं कारणही सांगितलं आहे. मनोज साने हा सरस्वती वैद्य नामक महिलेसोबत मागील तीन … Continue reading आता हा कोणता जिहाद ! प्रेयसीचे तुकडे का केले?; नराधम मनोज सानेचा पोलीस चौकशीत धक्कादायक खुलासा