लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले, पण हत्या केली नाही?

मीरा भाईंदरमधून समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहात असणाऱ्या जोडप्यातील ५६ वर्षीय मनोज साने याने पार्टनरच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवले, गॅसवर भाजले आणि नंतर बादलीत लपवून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आला. हा प्रकार उघड होऊन २४ तासही उलटले नसताना त्यात एक नाट्यमय वळण लागण्याची … Continue reading लिव्ह-इन पार्टनर महिलेच्या मृतदेहाचे तुकडे करून मिक्सरमध्ये बारीक केले, पण हत्या केली नाही?