जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख :अंधाराकडून प्रकाशाकडे झेपावणारा “गंगुआज्जी होममेड मसाला”

21 वे शतक हे जागतिक स्पर्धेचे शतक आहे, असे मी अनेकवेळा ऐकले होते. परंतु स्पर्धेच्या युगात आपणही सहभागी व्हावे ही मनस्वी ईच्छा होतीच पण प्रश्‍न असा होता की, या स्पर्धेत सहभागी नेमके कोणत्या माध्यमातून व्हावे? आणि चटकण मनात विचार आला की, आपण गृहउद्योगातून नवनिर्मितीचा मार्ग अवलंबवावा आणि मग श्रीगणेशा झाला तो “गंगुआज्जी होममेड मसाला” उद्योगाच्या … Continue reading जागतिक महिला दिनानिमित्त विशेष लेख :अंधाराकडून प्रकाशाकडे झेपावणारा “गंगुआज्जी होममेड मसाला”