शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत अन् त्यांच्या मित्रांचा फायदा करून देतात !

भारतीय जनता पक्ष शेतकरी विरोधी आहे. जेव्हा शेतकऱ्यांचा हाती पीक येते, तेव्हाच आयात शुल्कात कमी करून मोठ्या प्रमाणावर आयात करतात आणि शेतकऱ्यांना दर नाही मिळाला पाहिजे, यांच्या व्यापारी मित्रांना फायदा झाला पाहिजे, असे यांचे धोरण असते, असा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. आज सकाळी नागपुरात ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सध्या मोठ्या … Continue reading शेतकऱ्यांच्या मालाला भाव देत नाहीत अन् त्यांच्या मित्रांचा फायदा करून देतात !