समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा घालवण्यासाठी शिक्षणाचे कास धरावी-आमदार संभाजी पाटील निलंगेकर

समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा घालवण्यासाठी शिक्षणाचे कास धरावी-आमदार संभाजी पाटील निलंगेकर निलंगा:-निलंगा येथे थोर समाज सुधारक डॉक्टर संतुजी रामजी लाड यांच्या 182 व्या जयंतीनिमित्त हिंदू खाटीक कलाल समाजाचा मेळावा संपन्न झाला. डॉक्टर संतुजी लाड यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी … Continue reading समाजातील अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा घालवण्यासाठी शिक्षणाचे कास धरावी-आमदार संभाजी पाटील निलंगेकर