…तर रवींद्र धंगेकरच पुणे लोकसभेचे उमेदवार?

पुणे : पुणे हा एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता. शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे नेतृत्व पुणेकरांनी मान्य केलं होतं.२००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत सुरेश कलमाडी पुणे लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. महापालिका आणि विधानसभेतही या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व होतं. मात्र, २०१४ साली संपूर्ण देशात पंतप्रधान नरेंद्र मोदींची लाट आली यांनी या … Continue reading …तर रवींद्र धंगेकरच पुणे लोकसभेचे उमेदवार?