‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, विधानसभेला 200 तर लोकसभेला 40 जागा जिंकू

महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) म्हणून आम्ही एकत्र लढलो तर (Kasba) निकाल लागतो आणि थोड जर इकडं तिकडं झालं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. हा दोन्ही ठिकाणच्या मतदारांनी दिलेला धडा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) (Sanjay Raut) यांनी केलं. कसब्याचा निकाल हा महाराष्ट्राच्या राजकीय भविष्यासाठी मार्गदर्शक आहे. 2024 पर्यंत महाविकास आघाडीने मजबुतीने एकत्रितपणे काम केलं … Continue reading ‘कसबा तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’, विधानसभेला 200 तर लोकसभेला 40 जागा जिंकू