ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक वापर मर्यादा शिथील ठेवण्याचे दिवस निश्चित

ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक वापर मर्यादा शिथील ठेवण्याचे दिवस निश्चित लातूर (जिमाका) : वर्षातील 15 दिवसांसाठी ध्वनीची विहित मर्यादा कायम ठेवून सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीवर्धक व ध्वनीक्षेपक यंत्रणा वापरासाठी परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्याअनुषंगाने लातूर जिल्ह्यात सन 2023 मध्ये ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक यंत्रणेचा वापर करण्यासाठीची मर्यादा (ध्वनीची विहित मर्यादा राखून) शिथील … Continue reading ध्वनीक्षेपक, ध्वनीवर्धक वापर मर्यादा शिथील ठेवण्याचे दिवस निश्चित