सिद्धेश्वर यात्रेत रविवारी रंगणार कुस्त्यांचा फड विजेत्या मल्लास  मिळणार चांदीची गदा 

सिद्धेश्वर यात्रेत रविवारी रंगणार कुस्त्यांचा फड विजेत्या मल्लास  मिळणार चांदीची गदा    लातूर/ प्रतिनिधी:ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रा महोत्सवानिमित्त रविवार दि.५ मार्च रोजी कुस्त्यांचा फड रंगणार आहे.या स्पर्धेतील विजेत्यास देवस्थानच्या वतीने लोकनेते विलासराव देशमुख साहेब यांच्या स्मरणार्थ चांदीची गदा व रोख पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.      श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर … Continue reading सिद्धेश्वर यात्रेत रविवारी रंगणार कुस्त्यांचा फड विजेत्या मल्लास  मिळणार चांदीची गदा