विशाल गिरी प्रस्तुत लव्हेरिया चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन

विशाल गिरी प्रस्तुत लव्हेरिया चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन      लातूर/प्रतिनिधी:गौरी इंटरटेनमेंट आणि विशाल गिरी यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असणाऱ्या लव्हेरिया या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन चित्रपटातील प्रमुख कलाकारांच्या उपस्थितीत लातूर येथे संपन्न झाले.     या चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण जिल्ह्यातच होणार आहे.स्थानिक कलाकारांनाही त्यात संधी देण्यात आलेली आहे.लातूर मधील पूजा शिंदे या तरुणीला मुख्य भुमिका देण्यात … Continue reading विशाल गिरी प्रस्तुत लव्हेरिया चित्रपटाच्या पोस्टरचे प्रदर्शन