गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर:छत्रपती संभाजीनगरमध्ये चुलीवर भाकरी थापून केंद्र सरकारविरोधात आंदोलन

केंद्र सरकारने केलेल्या गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक झाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये रस्त्यावर चूल मांडून. त्यावर भाकरी थापून आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी गॅसच्या टाक्या वाजवून यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. तसेच ‘कहा गये भाई कहा गये अच्छे दिन कहा गये, वा रे मोदी तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल’ अशी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. केंद्र सरकारने केलेल्या … Continue reading गॅस दरवाढीविरोधात काँग्रेस रस्त्यावर:छत्रपती संभाजीनगरमध्ये चुलीवर भाकरी थापून केंद्र सरकारविरोधात आंदोलन