महाविजय संयोजन समीतीवर अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड

महाविजय संयोजन समीतीवर अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यानी केली निवड निलंगा/प्रतिनिधी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीने महाविजय २०२४ अभियान जाहीर केले असून या संयोजक समीतीवर भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड केली आहे. सदरील अभियानाची संयोजन समिती दिनांक १ रोजी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश … Continue reading महाविजय संयोजन समीतीवर अरविंद पाटील निलंगेकर यांची निवड