सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये कारागृहात हाणामारी, दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी

  पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरणातील तीन आरोपींमध्ये तरनतारन येथील गोइंदवाल साहिब कारागृहात हाणामारी झाली आहे. या घटनेत दोन आरोपींचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. मनदीप तुफान आणि मनमोहन सिंग, अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. तर केशव नावाचा एक आरोपी या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचापाकरिता रुग्णालयात दाखल … Continue reading सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपींमध्ये कारागृहात हाणामारी, दोघांचा मृत्यू; एक गंभीर जखमी