अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात:राज्यात 75 हजार पदांसाठी नोकरभरती होणार, राज्यपालांची अभिभाषणात माहिती

आजपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरूवात होत आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. राज्यपालांचे भाषण LIVE राज्यात विविध क्षेत्रात सरकारने भरती सुरू केली आहे. मराठा समाजासाठी सरकार विशेष योजना राबवत आहे. सीमाभागातील मराठी भाषिकांसाठी राज्य सरकारने अनेक योजना योजना सुरू केल्या. गडचिरोली, गोंदिया येथे रोजगार प्रशिक्षण संस्था सुरू केल्या. सरकारने स्वातंत्र्य सैनिकांची … Continue reading अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात:राज्यात 75 हजार पदांसाठी नोकरभरती होणार, राज्यपालांची अभिभाषणात माहिती