“अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर…”, नारायण राणेंचा थेट इशारा!

कीकडे पुण्याची पोटनिवडणूक (Kasaba Bypoll Election) शिगेला पोहोचली असताना शिवसेना फोडणाऱ्यांचा पराभव झाला, असा निशाणा  ajit pawarयांनी नारायण राणे (Nanaryan Rane) यांच्यावर साधला होता. त्यावर आता नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. काय म्हणाले नारायण राणे ? दुसऱ्यांच्या पर्सनल … Continue reading “अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर…”, नारायण राणेंचा थेट इशारा!