राहुल गांधी म्हणाले- भारत जोडो यात्रेतून खूप काही शिकलो, शेतकऱ्यांच्या वेदना जवळून समजून घेतल्या

छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये काँग्रेसच्या 85व्या अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. 3 प्रस्तावांवर चर्चा होणार आहे. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे दुपारी दोन वाजता संबोधित करतील. सध्या राहुल गांधी अधिवेशनाला संबोधित करत आहेत. भारत जोडो यात्रेतील अनुभवांनी त्यांनी भाषणाची सुरुवात केली. 1. जेव्हा गळाभेट घ्यायचो तेव्हा ट्रान्समिशनसारखे व्हायचे राहुल म्हणाले- आम्ही कन्याकुमारी ते श्रीनगर अशी चार महिने … Continue reading राहुल गांधी म्हणाले- भारत जोडो यात्रेतून खूप काही शिकलो, शेतकऱ्यांच्या वेदना जवळून समजून घेतल्या