एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे आहेत का?:रोहित पवार यांचा सवाल, म्हणाले…

आत्ताचे मुख्यमंत्री फक्त मराठा समाजाचे आहेत का? त्यांचे कर्तृत्व काहीच नाही का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे. गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावरुन रोहीत पवार यांनी चांगलाच टोला लगावला आहे. रोहित पवार म्हणाले, अशापद्धतीने विकास बाजूला ठेवून जे वक्तव्य तुम्ही करतात ते अयोग्य आहे. सर्वसमावेशक राजकारण करण्याची तुम्हाला गरज आहे. जातीय आणि धार्मिक … Continue reading एकनाथ शिंदे फक्त मराठा समाजाचे आहेत का?:रोहित पवार यांचा सवाल, म्हणाले…