ठाकरे गटाचा टोला:मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची नशा चढली आहे, शरद पवारांमुळे MPSC आंदोलकांना दिलासा

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनासंदर्भात ‘मी निवडणूक आयोगाकडे फाईल पाठवली आहे. त्यांचा प्रश्न सुटेल’, असे वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्यावरुन सोशल मीडियावर विरोधकांनी एकनाथ शिंदेंना ट्रोल केले. तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवारांनी एकनाथ शिंदेंवर सडकून टीका केली. आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्त्र सोडण्यात आले आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटले … Continue reading ठाकरे गटाचा टोला:मुख्यमंत्र्यांना निवडणूक आयोगाच्या निकालाची नशा चढली आहे, शरद पवारांमुळे MPSC आंदोलकांना दिलासा