निलंगा येथील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे गोडाऊन जळून खाक

निलंगा:-निलंगा औसा रोड वरील जाऊ पाटी जवळील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे गोडाऊन आज सकाळी साडेअकराच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे जळून भस्मसात झाले आहे. या आगीत अंदाजे 50 ते 60 लाखाचे नुकसान झाले आहे. निलंगा येथील शंकर विश्वनाथ भुरके यांचे संतोष इंटरप्राईजेस नावाचे फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे दुकान असून निलंगा औसा रोड वर जाऊ पाटी जवळ त्यांचे फर्निचर … Continue reading निलंगा येथील फर्निचर व इलेक्ट्रॉनिक वस्तूचे गोडाऊन जळून खाक