केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर शिवसेनेचे अधिकृत ट्विटर हँडलचे ‘ब्लू टिक’ गेले आहे. दुसरीकडे शिवसेनेची अधिकृत वेबसाईटही बंद पडल्याचे पहायला मिळत आहे. शिवसेना नाव व चिन्ह गेल्याने अधिकृत सोशल मिडीया अकाऊंटवर मोठे बदल करण्यात आल्याच्या चर्चा आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. ठाकरे गट येत्या काळात … Continue reading शिवसेनेच्या ट्विटर हँडलचं ब्लू टिक गेलं:निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर अधिकृत वेबसाईटही बंद, चर्चांना उधाण
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed